मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 25:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 25:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.

प्रेषितांची कृत्ये 25:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.

प्रेषितांची कृत्ये 25:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली.

प्रेषितांची कृत्ये 25:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले.