प्रेषितांची कृत्ये 25:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 25:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग फेस्त सुभ्यात आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरुशलेमेस गेला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 25:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसानी कैसरीयाहून वर यरूशलेम शहरास गेला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 IRVMARप्रेषितांची कृत्ये 25:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
फेस्त प्रांतात आल्यावर तीन दिवसांनी तो कैसरियातून यरुशलेम येथे गेला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 25:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 MRCV