मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 24:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 24:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजवताना मी त्यांना आढळलो नाही.

प्रेषितांची कृत्ये 24:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही.

प्रेषितांची कृत्ये 24:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि मंदिरात, सभास्थानात किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजविताना मी त्यांना आढळलो नव्हतो.

प्रेषितांची कृत्ये 24:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि मंदिरात, सभागृहामध्ये किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात अशांती माजविताना मजवर आरोप करणार्‍यांना मी आढळलो नाही.