Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 23:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 23:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”

प्रेषितांची कृत्ये 23:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”

प्रेषितांची कृत्ये 23:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील, तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याचा आदेश देतोस काय?”

प्रेषितांची कृत्ये 23:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”