Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 23:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 23:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि पाठाळे मिळवा. त्यांवर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून न्या.”

प्रेषितांची कृत्ये 23:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.

प्रेषितांची कृत्ये 23:24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

घोडे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सुरक्षित न्या.”

प्रेषितांची कृत्ये 23:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.”