मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 23:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 23:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 23:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 23:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्या कारस्थानाविषयी पौलाच्या भाच्याने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.

प्रेषितांची कृत्ये 23:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले.