प्रेषितांची कृत्ये 23:12
प्रेषितांची कृत्ये 23:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 23 वाचाप्रेषितांची कृत्ये 23:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग दुसर्या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 23 वाचा