बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 22:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 22:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’

प्रेषितांची कृत्ये 22:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”

प्रेषितांची कृत्ये 22:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’

प्रेषितांची कृत्ये 22:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’