प्रेषितांची कृत्ये 22:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 22:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 22:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 IRVMARप्रेषितांची कृत्ये 22:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 22:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दुपारच्या समयी मी दिमिष्कच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MRCV