Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 22:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 22:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमी आहे.”

प्रेषितांची कृत्ये 22:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”

प्रेषितांची कृत्ये 22:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”

प्रेषितांची कृत्ये 22:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.