प्रेषितांची कृत्ये 22:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 22:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 22:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 IRVMARप्रेषितांची कृत्ये 22:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले, त्यानंतर ते ओरडून म्हणाले, “ह्याची वाट लावा, ह्याची जगण्याची लायकी नाही!”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 22:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या वाक्यापर्यंत समुदायांनी पौलाचे ऐकले. नंतर त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि ओरडून म्हणाले, “हा मनुष्य जमिनीला भार असा आहे! हा जगण्यास योग्य नाही!”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MRCV