प्रेषितांची कृत्ये 22:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 22:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा रक्तसाक्षी1 स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवत होतो आणि त्याचा घात करणार्याची वस्त्रे सांभाळत होतो.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 22:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 IRVMARप्रेषितांची कृत्ये 22:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्तेफन जेव्हा तुझा रक्तसाक्षी झाला, तेव्हा स्वतः मी जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे सांभाळीत होतो.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 22:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 MRCV