मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 21:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 21:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूरियाकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता.

प्रेषितांची कृत्ये 21:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.

प्रेषितांची कृत्ये 21:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पुढे कुप्र दृष्टीस पडले, तेव्हा त्याच्या दक्षिणेकडे आम्ही सूरियाकडे जाऊन सोर येथे उतरलो कारण तेथे तारवातील माल उतरावयाचा होता.

प्रेषितांची कृत्ये 21:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते.