प्रेषितांची कृत्ये 20:7
प्रेषितांची कृत्ये 20:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 वाचाप्रेषितांची कृत्ये 20:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 वाचा