प्रेषितांची कृत्ये 20:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 20:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 20:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 IRVMARप्रेषितांची कृत्ये 20:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्याच हातांनी मी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 20:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हा स्वतःस माहीत आहे की माझ्या या हातांनी माझ्या गरजा आणि माझ्याबरोबर असणार्यांच्याही गरजा भागविण्यासाठी कष्ट केले आहेत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 MRCV