प्रेषितांची कृत्ये 20:32
प्रेषितांची कृत्ये 20:32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता बंधूंनो, मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो; तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन देण्यास समर्थ आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 वाचाप्रेषितांची कृत्ये 20:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आता मी तुम्हास देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 वाचाप्रेषितांची कृत्ये 20:32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आणि आता मी तुम्हाला परमेश्वरावर व त्यांच्या कृपेच्या वचनांवर सोपवितो, ते वचन तुमची वृद्धी करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्वांमध्ये वतन द्यावयास समर्थ आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 20 वाचा