Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 20:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 20:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे

प्रेषितांची कृत्ये 20:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे.

प्रेषितांची कृत्ये 20:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून आजच्या दिवशी मी आवर्जून सांगतो, जर तुमचे तारण झाले नाही तर त्याला मी जबाबदार नाही

प्रेषितांची कृत्ये 20:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यास्तव, मी आज तुम्हाला जाहीर करतो की तुमच्यापैकी कोणाच्याही रक्ताबाबत मी निर्दोष आहे.