Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 2:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते सर्व आश्‍चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?

प्रेषितांची कृत्ये 2:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना?

प्रेषितांची कृत्ये 2:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना?

प्रेषितांची कृत्ये 2:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना?