प्रेषितांची कृत्ये 2:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 2:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 2:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 IRVMARप्रेषितांची कृत्ये 2:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो ध्वनी ऐकल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन भांबावून गेला कारण प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 2:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MRCV