प्रेषितांची कृत्ये 2:45 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 2:45 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 2:45 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 IRVMARप्रेषितांची कृत्ये 2:45 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 2:45 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MRCV