बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”

प्रेषितांची कृत्ये 2:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”

प्रेषितांची कृत्ये 2:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!”

प्रेषितांची कृत्ये 2:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.”