बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”

प्रेषितांची कृत्ये 2:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”

प्रेषितांची कृत्ये 2:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, तर आम्ही काय करावे?”

प्रेषितांची कृत्ये 2:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?”