प्रेषितांची कृत्ये 2:32 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 2:32 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 2:32 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 IRVMARप्रेषितांची कृत्ये 2:32 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 2:32 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MRCV