Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 2:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

प्रेषितांची कृत्ये 2:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

प्रेषितांची कृत्ये 2:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

प्रेषितांची कृत्ये 2:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही.