मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 2:25 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे

प्रेषितांची कृत्ये 2:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे.

प्रेषितांची कृत्ये 2:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे

प्रेषितांची कृत्ये 2:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.