Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 2:18 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील

प्रेषितांची कृत्ये 2:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील.

प्रेषितांची कृत्ये 2:18 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणखी त्या दिवसांत मी माझ्या सेवक व सेविकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे तेदेखील माझा संदेश देऊ लागतील.

प्रेषितांची कृत्ये 2:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील.