YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:15 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 2:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत.

प्रेषितांची कृत्ये 2:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत!

प्रेषितांची कृत्ये 2:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे

प्रेषितांची कृत्ये 2:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे