प्रेषितांची कृत्ये 2:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 2:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 2:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 IRVMARप्रेषितांची कृत्ये 2:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु दुसरे कित्येक चेष्टा करत म्हणाले, “हे नव्या द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 2:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण काहीजण थट्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाचे अति सेवन करून मस्त झाले आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 MRCV