Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 19:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 19:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.

प्रेषितांची कृत्ये 19:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे.

प्रेषितांची कृत्ये 19:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पौल सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने निर्भीडपणे संदेश देत गेला.

प्रेषितांची कृत्ये 19:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला.