Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 19:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 19:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

प्रेषितांची कृत्ये 19:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

प्रेषितांची कृत्ये 19:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा.”

प्रेषितांची कृत्ये 19:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” “योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले.