प्रेषितांची कृत्ये 19:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 19:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आपली सेवा करणार्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 19 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 19:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 19 IRVMARप्रेषितांची कृत्ये 19:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याची सेवा करणाऱ्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियात पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 19 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 19:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्तला मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 19 MRCV