Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 18:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 18:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.

प्रेषितांची कृत्ये 18:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.

प्रेषितांची कृत्ये 18:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुदी लोकांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता.

प्रेषितांची कृत्ये 18:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते.