बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 18:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 18:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.

प्रेषितांची कृत्ये 18:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला.

प्रेषितांची कृत्ये 18:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.

प्रेषितांची कृत्ये 18:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले.