Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 18:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 18:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.

प्रेषितांची कृत्ये 18:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.

प्रेषितांची कृत्ये 18:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.

प्रेषितांची कृत्ये 18:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.