Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 17:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 17:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.”

प्रेषितांची कृत्ये 17:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.

प्रेषितांची कृत्ये 17:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांना यासोनने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व जण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे, असे म्हणतात.”

प्रेषितांची कृत्ये 17:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.”