प्रेषितांची कृत्ये 17:6
प्रेषितांची कृत्ये 17:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचाप्रेषितांची कृत्ये 17:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचा