प्रेषितांची कृत्ये 17:27
प्रेषितांची कृत्ये 17:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यासाठी की, त्यांनी देवाचा शोध या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचाप्रेषितांची कृत्ये 17:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने हे यासाठी केले की, लोक त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचा