प्रेषितांची कृत्ये 17:26
प्रेषितांची कृत्ये 17:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्याने एकापासुन मनुष्यांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर रहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचाप्रेषितांची कृत्ये 17:26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 वाचा