प्रेषितांची कृत्ये 17:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 17:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत धर्मभोळे (देवदेवतांना फार मान देणारे) आहात असे मला दिसते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 17:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्वबाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 IRVMARप्रेषितांची कृत्ये 17:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पौल सभेपुढे उभा राहून म्हणाला, “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व फार धार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्मिक आहात, असे मला दिसते
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 17:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौल अरीयपगाच्या बैठकीमध्ये मध्यभागी उभा राहून म्हणाला: “ॲथेन्सच्या नागरिकांनो! आपण सर्व दृष्टीने अतिशय धार्मिक वृत्तीचे आहात, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 17 MRCV