मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 17:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 17:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.

प्रेषितांची कृत्ये 17:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.

प्रेषितांची कृत्ये 17:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे, असे पाहून तो मनात खवळला.

प्रेषितांची कृत्ये 17:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला.