प्रेषितांची कृत्ये 16:35 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 16:35 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवस उगवल्यावर अधिकार्यांनी चोपदारांना पाठवून सांगितले की, “त्या माणसांना सोडून दे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 16:35 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की, “त्या मनुष्यांना सोडून दे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 IRVMARप्रेषितांची कृत्ये 16:35 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकाऱ्यांनी शिपाई पाठवून तुरुंगाधिकाऱ्यास आदेश दिला, “त्या माणसांना सोडून दे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 16:35 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 MRCV