Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 16:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 16:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.

प्रेषितांची कृत्ये 16:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.

प्रेषितांची कृत्ये 16:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या.

प्रेषितांची कृत्ये 16:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले.