मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 16:19 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 16:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.

प्रेषितांची कृत्ये 16:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अधिकाऱ्यांकडे ओढून नेले.

प्रेषितांची कृत्ये 16:19 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आपल्या मिळकतीची संधी गेली, असे पाहून तिच्या धन्याने पौल व सीला ह्यांना धरून चौकात अधिकाऱ्यांसमोर ओढून नेले.

प्रेषितांची कृत्ये 16:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.