प्रेषितांची कृत्ये 16:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 16:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 16:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 IRVMARप्रेषितांची कृत्ये 16:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे साबाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले, तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 16:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 16 MRCV