प्रेषितांची कृत्ये 15:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 15:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.”
प्रेषितांची कृत्ये 15:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.
प्रेषितांची कृत्ये 15:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरी पण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले की, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.
प्रेषितांची कृत्ये 15:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परूशी लोकांच्या पंथातील काही विश्वासू सभासद उठून उभे राहिले व म्हणाले, “गैरयहूदी लोकांची सुंता झालीच पाहिजे व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे.”