प्रेषितांची कृत्ये 14:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 14:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लुस्त्रात पायांनी अधू असा कोणीएक माणूस बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 14:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 IRVMARप्रेषितांची कृत्ये 14:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 14:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 MRCV