प्रेषितांची कृत्ये 14:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 14:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
प्रेषितांची कृत्ये 14:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.
प्रेषितांची कृत्ये 14:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.
प्रेषितांची कृत्ये 14:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तिथे ते शिष्यांबरोबर पुष्कळ दिवस राहिले.