प्रेषितांची कृत्ये 14:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 14:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले; जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 14:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 IRVMARप्रेषितांची कृत्ये 14:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते, त्याकरिता त्यांना येथूनच देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 14:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अत्तलियाहून ते तारवात बसून अंत्युखियास आले, आता जे कार्य त्यांनी पूर्ण केले होते त्यासाठी याच ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या कृपेवर सोपविण्यात आले होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 14 MRCV