Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 13:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 13:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला

प्रेषितांची कृत्ये 13:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला.

प्रेषितांची कृत्ये 13:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला

प्रेषितांची कृत्ये 13:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले