Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 13:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 13:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणीएक यहूदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला.

प्रेषितांची कृत्ये 13:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता.

प्रेषितांची कृत्ये 13:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पुढे ते सबंध बेट चालून पफे या ठिकाणी गेल्यावर बर्येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला.

प्रेषितांची कृत्ये 13:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला.